इतर मागासवर्गीय उद्योजकांना सुवर्णसंधी….. उद्योजकांकरीता शामराव पेजे कोकण इ.मा.व. महामंडळाच्या विविध कर्ज योजना अलिबाग/ जिमाका : राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 […]
नवी मुंबई
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]
राज्यात पर्यटनविकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
राज्यात पर्यटनविकासासाठी 250 कोटींचा निधी वितरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पर्यटनविकासासाठी प्रायोगिक तत्वावर दहा ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’ पर्यटनविकासासाठी खासगी संस्थांच्या सहभागासाठी जिल्ह्यात पर्यटन सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय मुंबई/ प्रतिनिधी : राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री […]
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न
खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप संपन्न एकूण लाभार्थी संख्या 48 हजार 565 तर जिल्ह्यासाठी एकूण प्राप्त किट 40 हजार 323 अलिबाग/ प्रतिनिधी : करोना महामारीमुळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी […]
मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची द्रुतगती मोहीम ; नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई
मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची द्रुतगती मोहीम ; नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई पनवेल/ संजय कदम : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्या वाहन चालकांवर आरटीओ ने कारवाई केली. पनवेल पेण पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या […]
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन… आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप; विशेष योजनेतंर्गत मदत खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये आरोग्य शिबीर पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत डोंगर, दऱ्या-खोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून सात महिने वंचित राहिला आहे. या आदिवासी कुटुंबाना खावटी अनुदान वाटप […]
पनवेल परिसरात घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल परिसरात घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड पनवेल/ संजय कदम : पनवेल शहर परिसरात घरफोड्या करणार्या तीन सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील कृष्णा मोबाईल शॉप, हिरा मनिष अपार्टमेंट, पनवेल येथे कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी […]
आदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न
आदिवासी बांधवांसाठी कृषी विषयक प्रशिक्षण शिबीर संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील सारसई विभागातील टपोरा वाडी आणि गोविंद वाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांसाठी युसूफ मेहेरली सेंटरच्या वतीने नुकताच दोन दिवसीय कृषी विषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प संचालक सुरेश रासम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ईश्वर चौधरी […]
बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई
बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलची कारवाई पनवेल/ संजय कदम : बेकायदेशीररित्या 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे लावून खेळत असल्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने छापा टाकून चार जणांविरूद्ध कारवाई केली आहे. पनवेल जवळील विठ्ठलवाडी चिंचपाडा याठिकाणी काही इसम हे 52 पत्त्यांचा अंदर बाहर नावाचा जुगाराचा खेळ सार्वजनिक ठिकाणी पैसे […]
ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात
ई-मेल आयडी हॅक करुन महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन नातेवाईकांना पाठविले अश्लिल मेसेज, नवी मुंबई सायबर सेलकडून तपासाला सुरुवात पनवेल/ संजय कदम : सायबर चोरट्यांनी खारघर भागात राहणाऱया एका महिलेचे व तिच्या मुलाचे ईमेल आयडी हॅक करुन त्याद्वारे सदर महिलेच्या व्हॉट्सऍपवरुन त्यांच्या ओळखीतील मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना अश्लिल मेसेज तसेच शिवीगाळ असलेले मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिस आला आहे. […]