आदिवासी वसतिगृहातीली समस्याबाबत आदिवासी सेवा संघाच्या वतीने प्रकल्प अधिकारी यांना दिले निवेदन वसतिगृह प्रवेशाबाबत स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या- अध्यक्ष, गणपत वारगडा ▪️ पेण, कर्जत, नेरळ, नागोटणे, सुधागड पाली, पनवेल वसतीगृह प्रवेश प्रक्रियेपासून अनेक विद्यार्थी लाभ ; ६२% गुण असूनही स्थानिक विद्यार्थी मिरीड लिस्टमध्ये नाहीत? विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी —-–————– मागणी योग्य आहे, हे निवेदन वरिष्ठांकडे […]
सामाजिक
आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने सिल्वर मेडल विजेती कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार
आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुक्याच्या वतीने सिल्वर मेडल विजेती कु.अमृता ज्ञानेश्वर भगत हिचा सत्कार कर्जत/ आदिवासी सम्राट : आदिवासी ठाकुर समाज संघटना कर्जत तालुका नेहमीच तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणा-याना प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्नशील असते. कर्जत तालुक्यातील विविध क्षेत्रात खेळाडू नेहमीच अग्रेसर असतात, जागतिक स्तरीय पॉवर लिफ्टिंग चॉपियन शिप 2023 रोमानिया येथे नुकतीस स्पर्धा […]
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.. आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी (IAS Officer) बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहन सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील […]
आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी
आठवडे बाजारातून पैसे, झुमके, मोबाईलची चोरी पनवेल/ आदिवासी सम्राट : अनधिकृतपणे भरत असलेल्या आठवडे बाजारातून साडेतीन ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके, साडे 12 हजार रुपये आणि एक मोबाईल चोरीला गेल्याचा प्रकार विचुंब येथे घडला आहे याप्रकरणी खानदेश शहर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी विचुंबे येथील पोलीस […]
पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती
पनवेलमध्ये दिव्यांगांच्या दारी अभियान… दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू त्याचबरोबर पालकमंत्री, मंत्री, खासदार,आमदार यांची उपस्थिती पनवेल/ आदिवासी सम्राट – जिल्हाधिकारी रायगड, रायगड जिल्हा परिषद व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांगांच्या दारी अभियानाचे पनवेलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता पनवेलमधील विरूपाक्ष मंगल कार्यालय […]
पनवेलमध्ये ०८ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’
पनवेलमध्ये ०८ ऑक्टोबरला ‘मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ पनवेल/ आदिवासी सम्राट: सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘१५वे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिर’ ०८ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. खांदा […]
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक पनवेल /आदिवासी सम्राट : दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग
कागदोपत्री ग्रामसभा दाखवाल तर खबरदार; ग्रामसभेचे आता ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पनवेल/आदिवासी सम्राट : कागदोपत्री ग्रामसभा दाखवून बनवेगिरी करणाऱ्यांना आता आळा बसणार आहे. ग्रामसभांचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार लॉगिनचे काम करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायती असून त्यापैकी अनेक ठिकाणी नियमित ग्रामसभा घेऊन सामूहिक निर्णय घेतले […]
माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर..
माडभुवन वाडीचे तातडीने केले स्थलांतर.. पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीत सारसई माडभुवन ही आदिवासी वाडी गेली कित्येक वर्षे डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य करीत आहे, गेल्या वर्षापासून या वाडी लगत असलेल्या डोंगराला आपोआप तडे जात आहेत. ही बाब येथील ग्रामस्थांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणि आमदार महेश बालदी यांच्या निदर्शनास आणून […]
शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती
शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती पनवेल /आदिवासी सम्राट : शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी व चार चाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे . या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम त्याच प्रमाणे त्याचे कश्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी आज पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती […]