20230102 090503
अलिबाग ठाणे पनवेल सामाजिक

तलाठ्याचे निलंबन…. 

तलाठ्याचे निलंबन….  पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वावंजे आणि खारघर येथील तलाठी संजय बिक्कड यांचे निलंबन करण्यात आले आहे. कामात वारंवार होणाऱ्या चुका, कामचुकार केल्याच्या कारणास्तव त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. वावंजे व खारघर येथे तलाठी म्हणून काम करणारे संजय बिक्कड यांच्या कामाबद्दल वारंवार तक्रारी आल्या होत्या. बिकड यांनी निवडणूक विभागाशी […]

20221223 174343
अलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

_आम्ही घेऊन येत आहोत, समाजाची दिनदर्शिका.. (वर्ष ११ वं )_ 🛑 आदिवासी दिनदर्शिका २०२३ 🧾

_आम्ही घेऊन येत आहोत, समाजाची दिनदर्शिका.. (वर्ष ११ वं )_ 🧾 आदिवासी दिनदर्शिका २०२३ आजच खरेदी करा.. whatsApp & PhonePay 📲 9820254909  

20221221 195149
अलिबाग कोकण ठाणे ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी…. | गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये

पनवेल येथील सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयीन कोठडी  गेस्ट हाऊस बांधण्याकिरता मागितले होते ; सव्वा लाख रुपये पनवेल/ प्रतिनिधी : गेस्ट हाऊस बांधण्याकरता सव्वा लाख रुपये मागून त्यापैकी एक लाख आठ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी सरपंचाच्या पतीसह तिघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांवर  पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या खानाव ग्रामपंचायत […]

Img 20221213 Wa0000
अलिबाग कोकण ठाणे ताज्या पेण रायगड सामाजिक

सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे पेण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

रोहा येथील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे दि.07 डिसेंबर 2022 रोजी आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री.प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न […]

Img 20221208 Wa0012
अलिबाग ठाणे ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक

परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरची वाहतूक करताना तिघाना केली अटक नवीन पनवेल/ प्रतिनिधी :  रेल्वे पोलीस प्रशासन व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल शहर, यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये पनवेल रेल्वे स्थानकातुन तीन इसमांना मदयासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परराज्यातील विदेशी मद्याचा व बिअरचा  ९६ हजार ३२० रुपये किमंतीचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात  आला आहे. पुनित विश्वनाथ खंडागळे, (वय ३४ वर्षे, उधना सुरत), राजन कुमार रामनाथ सिंग, (वय ४० वर्षे, चौरिआसी, जि. सुरत), गुलाम फरीद मोहम्मद शरीफ शेख, (वय ३० वर्षे चौरिआसी, जि. […]

Img 20221105 Wa0008
अलिबाग ठाणे ताज्या पनवेल मुंबई रायगड सामाजिक

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने… आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या नावाने पोस्टल पाकीट अनावरण सोहळा ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंचाच्या (प्रतिष्ठान) प्रयत्नांनी तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना, महाराष्ट्र आणि आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, शहापूर यांचे विशेष सहकार्याने आदिवासी विचार मंच, महाराष्ट्र ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे […]

Img 20221101 Wa0004
अलिबाग उरण कर्जत कोकण ठाणे पनवेल पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण…

एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण… पनवेल/ प्रतिनिधी : गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिकरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव […]

Img 20220922 Wa0035
ठाणे ताज्या सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल

सामाजिक बांधिलकी जपत अपंगासाठी दिली सायकल मोखाडा/ प्रतिनिधी : जव्हार तालुक्यातील साकुर गाव येथील श्रीधर डंबाळी या व्यक्तीला लखवा मारला होता यातच त्याला एका ठिकाणी हुन दुसऱ्या ठिकाणी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे. या असा परिस्थिती मुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन गावातील सेवानिवृत्त संतोष पवार यांनी त्या व्यक्ती ला […]

Img 20220916 Wa0008
ठाणे पालघर सामाजिक

आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा

आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा पालघर/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीची (पेसा) १३ जिल्हा परिषदामध्ये ४८४९ पदे रिक्त असून, पालघर जिल्ह्यासह पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांचा शिक्षक पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी आयुक्तांना शासनाला सादर करायला सांगितला. शालेय शिक्षण विभाग ने मंजुरी दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग,विधी व न्याय विभाग यांनी मंजुरी […]

20220723 162039
ठाणे ताज्या पिंपरी मुंबई सामाजिक

ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद

ग्रामसेवकाची धडाकेबाज कारवाई ; दहिसर ठाकूरपाड्यात केमिकल युक्त भट्या केल्या बंद आदिवासी बांधवांना झाले आनंद ; माञ, राजकीय पुढा-यांचे धाबेच दणाणले… “दहिसर ठाकूर पाड्यात घाणीचे साम्राज्य, पिंपरी ग्रामपंचायतीचे दूर्लक्ष” अशी बातमी देखील… दि.१४ मे २०२२ रोजी ADIVASI News & Entertainment YouTube Channel च्या माध्यमातून प्रकाशित केली होती व सातत्याने पाठपुरावा कल्याण/ प्रतिनिधी : पंचायत समिती […]